ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....
दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही.
दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही......
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....
दिल्लीत यंदाही तिरंगी लढत होतेय. भाजपपुढे सगळ्या सात जागा राखण्याचं तर आप आणि काँग्रेसपुढे दुसऱ्या क्रमांकासोबतच जागा जिंकण्याचं आव्हान आहे. आपापलं आव्हान कायम ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही. या प्रचारात भाजप आणि आपमधे आरोप प्रत्यारोपही झाले.
दिल्लीत यंदाही तिरंगी लढत होतेय. भाजपपुढे सगळ्या सात जागा राखण्याचं तर आप आणि काँग्रेसपुढे दुसऱ्या क्रमांकासोबतच जागा जिंकण्याचं आव्हान आहे. आपापलं आव्हान कायम ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही. या प्रचारात भाजप आणि आपमधे आरोप प्रत्यारोपही झाले......