चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे.
चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे......
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत.
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत......
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?.....
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय.
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय......
जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तामिळनाडूच्या महाबलिपूरम इथे आहेत. दोन्ही देशांत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वाटाघाटीबाबत इथे चर्चा होणार आहे. पण चिनी राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करतानाच ट्विटरवर मोदींविरोधात गोबॅकमोदीचा ट्रेंड सुरू झालाय. गेल्या वर्षभरापासून मोदी तामिळनाडू दौऱ्यावर निघाले की त्यांच्याविरोधात हा ट्रेंड चालतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तामिळनाडूच्या महाबलिपूरम इथे आहेत. दोन्ही देशांत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वाटाघाटीबाबत इथे चर्चा होणार आहे. पण चिनी राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करतानाच ट्विटरवर मोदींविरोधात गोबॅकमोदीचा ट्रेंड सुरू झालाय. गेल्या वर्षभरापासून मोदी तामिळनाडू दौऱ्यावर निघाले की त्यांच्याविरोधात हा ट्रेंड चालतोय......