महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे.
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे......
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे......
विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?
विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?.....
महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?
महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?.....