गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं.
गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं......