भारतातल्या केवळ एक टक्के श्रीमंतांकडे देशाची ४० टक्के संपत्ती एकवटली गेलीय. गरीब आणि मध्यमवर्गियांच्या जीवावर श्रीमंत अधिकच श्रीमंत होतायत. त्यांची संख्याही वाढत चाललीय. कोरोनानंतर ही परिस्थिती आणखी बिकट होतेय. ऑक्सफॅम इंटरनॅशनल इंडियानं नुकताच जाहीर केलेला हा अहवाल देशातल्या भयानक विषमतेकडे बोट दाखवून, सरकारच्या धोरणांना आरसा दाखवतोय.
भारतातल्या केवळ एक टक्के श्रीमंतांकडे देशाची ४० टक्के संपत्ती एकवटली गेलीय. गरीब आणि मध्यमवर्गियांच्या जीवावर श्रीमंत अधिकच श्रीमंत होतायत. त्यांची संख्याही वाढत चाललीय. कोरोनानंतर ही परिस्थिती आणखी बिकट होतेय. ऑक्सफॅम इंटरनॅशनल इंडियानं नुकताच जाहीर केलेला हा अहवाल देशातल्या भयानक विषमतेकडे बोट दाखवून, सरकारच्या धोरणांना आरसा दाखवतोय......
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यातल्या बाहुलीच्या हौदाजवळ १८९३ मधे लोकवर्गणी गोळा न करता गणेशोत्सव सुरू केला. त्याला आता सव्वाशेहून अधिक वर्ष झाली. १९९३ च्या शताब्दी वर्षात नि त्यानंतर देणग्यांमधूनच इतका अमाप पैसा मिळू लागला, की वर्गणी गोळा करण्याची गरजच उरली नाही.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यातल्या बाहुलीच्या हौदाजवळ १८९३ मधे लोकवर्गणी गोळा न करता गणेशोत्सव सुरू केला. त्याला आता सव्वाशेहून अधिक वर्ष झाली. १९९३ च्या शताब्दी वर्षात नि त्यानंतर देणग्यांमधूनच इतका अमाप पैसा मिळू लागला, की वर्गणी गोळा करण्याची गरजच उरली नाही......