गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय......