संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे......
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख. .....