१६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा होती. त्यावेळी संत रविदास यांच्या जयंतीचं निमित्त साधत राजकीय नेते वाराणसीच्या रविदास मंदिरात नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी, उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सगळ्यांमधे ट्विटरवर स्पर्धा पहायला मिळाली. रविदासांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाबमधे आहे. तिथली दलित वोट बँक या सगळ्याच्या मुळाशी आहे.
१६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा होती. त्यावेळी संत रविदास यांच्या जयंतीचं निमित्त साधत राजकीय नेते वाराणसीच्या रविदास मंदिरात नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी, उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सगळ्यांमधे ट्विटरवर स्पर्धा पहायला मिळाली. रविदासांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाबमधे आहे. तिथली दलित वोट बँक या सगळ्याच्या मुळाशी आहे......
गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय.
गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय......