संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत.
संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत......
संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज.
संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज......