जुलैमधे भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. भाजपनं या निवडणुकीसाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलीय. त्या भारतातली सगळ्यात मोठी आणि सर्वात जुन्या संथाल नावाच्या आदिवासी जमातीतून येतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला तर त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.
जुलैमधे भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. भाजपनं या निवडणुकीसाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलीय. त्या भारतातली सगळ्यात मोठी आणि सर्वात जुन्या संथाल नावाच्या आदिवासी जमातीतून येतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला तर त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत......