भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय......
आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय.
आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय......
युनिसेफनं 'वर्ल्ड एचआयवी डे रिपोर्ट' प्रकाशित केलाय. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, २०२०ला जगभरात एचआयवीच्या १५ लाख केसेस समोर आल्या आहेत. ३ लाख मुलांना एचआयवीचा संसर्ग झाला. तर १.२ लाख मुलांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे जगातल्या ५ पैकी २ मुलांना एचआयवीचा संसर्ग झालाय हे त्यांच्या आईवडलांना माहीत नसतं.
युनिसेफनं 'वर्ल्ड एचआयवी डे रिपोर्ट' प्रकाशित केलाय. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, २०२०ला जगभरात एचआयवीच्या १५ लाख केसेस समोर आल्या आहेत. ३ लाख मुलांना एचआयवीचा संसर्ग झाला. तर १.२ लाख मुलांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे जगातल्या ५ पैकी २ मुलांना एचआयवीचा संसर्ग झालाय हे त्यांच्या आईवडलांना माहीत नसतं......
ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट.
ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट......
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......
भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं.
भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं......
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे......
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय.
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय......
मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय.
मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय......
आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय.
आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय. .....
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे.
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे. .....
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय.
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय......
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे.
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे. .....
आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरं करायला एक विशेष महत्व आहे. यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्ही कारणं आहेत. तसंच दैनंदिन जीवनात योगासनांना मोठं महत्त्व आहे.पण त्यातल्या काही बेसिक गोष्टीही समजून घ्यायला हव्यात.
आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरं करायला एक विशेष महत्व आहे. यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्ही कारणं आहेत. तसंच दैनंदिन जीवनात योगासनांना मोठं महत्त्व आहे.पण त्यातल्या काही बेसिक गोष्टीही समजून घ्यायला हव्यात......
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग......