मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय.
मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय......