आज २८ मे. ‘पद्मभूषण’ भाई माधवराव बागल यांची जयंती. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनात्मक चळवळीतलं मोठं नाव. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावात वाढलेल्या माधवरावांनी सामाजिक सुधारणा चळवळींसोबतच पत्रकारितेतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांचं विश्लेषण करणारा हा विशेष लेख.
आज २८ मे. ‘पद्मभूषण’ भाई माधवराव बागल यांची जयंती. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनात्मक चळवळीतलं मोठं नाव. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावात वाढलेल्या माधवरावांनी सामाजिक सुधारणा चळवळींसोबतच पत्रकारितेतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांचं विश्लेषण करणारा हा विशेष लेख......
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण......
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......