logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
गांधीजींच्या शेवटच्या माणासाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!
राहुल विद्या माने
०२ सप्टेंबर २०२३
वाचन वेळ : ८ मिनिटं

पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे.


Card image cap
गांधीजींच्या शेवटच्या माणासाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!
राहुल विद्या माने
०२ सप्टेंबर २०२३

पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे......


Card image cap
भारतातल्या अस्पृश्यांच्या पहिल्या मंदिर प्रवेशाची शंभरी
अक्षय शारदा शरद
२८ मार्च २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं.


Card image cap
भारतातल्या अस्पृश्यांच्या पहिल्या मंदिर प्रवेशाची शंभरी
अक्षय शारदा शरद
२८ मार्च २०२३

केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं......


Card image cap
याआधीही शेतकरी आंदोलनांनी सरकारला झुकवलं आहे
निलांजन मुखोपाध्याय
२१ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

१९ नोव्हेंबरला तीनही वादग्रस्त शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागचं वर्षभर दिल्लीच्या सीमांवर त्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे ऐतिहासिक यश होतं. १९२८चा गुजरातमधल्या बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह, दिल्लीतलं १९८८चं शेतकऱ्यांचं आंदोलनं ऐतिहासिक ठरलं होतं. या ऐतिहासिक आंदोलनांचा वेध घेणारं लेखक निलांजन मुखोपाध्याय यांचं न्यूजक्लिकवरच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.


Card image cap
याआधीही शेतकरी आंदोलनांनी सरकारला झुकवलं आहे
निलांजन मुखोपाध्याय
२१ नोव्हेंबर २०२१

१९ नोव्हेंबरला तीनही वादग्रस्त शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागचं वर्षभर दिल्लीच्या सीमांवर त्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे ऐतिहासिक यश होतं. १९२८चा गुजरातमधल्या बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह, दिल्लीतलं १९८८चं शेतकऱ्यांचं आंदोलनं ऐतिहासिक ठरलं होतं. या ऐतिहासिक आंदोलनांचा वेध घेणारं लेखक निलांजन मुखोपाध्याय यांचं न्यूजक्लिकवरच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......


Card image cap
एस.एम. जोशी : रचनात्मक संघर्षाचे प्रणेते
सुभाष वारे
०१ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ८ मिनिटं

समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत.


Card image cap
एस.एम. जोशी : रचनात्मक संघर्षाचे प्रणेते
सुभाष वारे
०१ एप्रिल २०२१

समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत......


Card image cap
खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?
हरी नरके
२० मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?
हरी नरके
२० मार्च २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!
मेधा पाटकर
०२ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश.


Card image cap
नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!
मेधा पाटकर
०२ ऑक्टोबर २०१९

मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश. .....


Card image cap
डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार
सदानंद मोरे
१४ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.


Card image cap
डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार
सदानंद मोरे
१४ एप्रिल २०१९

राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे......