कोरोनानंतर व्यावसायिक सिनेमा झपाट्यानं बदलतोय. दर सिनेमागणिक स्टारडमच्या व्याख्या बदलतायत. कालचा स्टार आज शिळा होतोय, तर आजच्या स्टारला पुन्हा चमकण्यासाठी अवाढव्य बजेटच्या कुबड्या लागतायत. या सगळ्या कोलाहलात आपणच या व्यावसायिक सिनेसृष्टीचे खरे बाप आहोत, हे काही जुने स्टार छातीठोकपणे दाखवून देतायत. ‘गदर २’ आणि ‘जेलर’ला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हेच सांगतोय.
कोरोनानंतर व्यावसायिक सिनेमा झपाट्यानं बदलतोय. दर सिनेमागणिक स्टारडमच्या व्याख्या बदलतायत. कालचा स्टार आज शिळा होतोय, तर आजच्या स्टारला पुन्हा चमकण्यासाठी अवाढव्य बजेटच्या कुबड्या लागतायत. या सगळ्या कोलाहलात आपणच या व्यावसायिक सिनेसृष्टीचे खरे बाप आहोत, हे काही जुने स्टार छातीठोकपणे दाखवून देतायत. ‘गदर २’ आणि ‘जेलर’ला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हेच सांगतोय......