आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे......
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय.
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय......
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत.
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत......
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत......
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच जेंडर गॅप इंडेक्स जाहीर केला. एकूण १५६ देशांच्या यादीत आपण १४० व्या नंबरवर आहोत. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान हे आपले शेजारीही आपल्या पुढे गेलेत. मुस्लिमांबद्दल द्वेष आणि हिंदू मुस्लिम असं करत आपल्या देशाला आपण मुस्लिम देशांपेक्षाही अधिक वाईट परिस्थितीत ढकलत आहोत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच जेंडर गॅप इंडेक्स जाहीर केला. एकूण १५६ देशांच्या यादीत आपण १४० व्या नंबरवर आहोत. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान हे आपले शेजारीही आपल्या पुढे गेलेत. मुस्लिमांबद्दल द्वेष आणि हिंदू मुस्लिम असं करत आपल्या देशाला आपण मुस्लिम देशांपेक्षाही अधिक वाईट परिस्थितीत ढकलत आहोत......
राजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत.
राजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत......
आज राष्ट्रीय कन्या दिवस. आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का? आपल्या देशातल्या बहुतेक मुली अॅनिमिक राहिल्यात. नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. पण हा प्रश्न सुट्टा नाहीय. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं.
आज राष्ट्रीय कन्या दिवस. आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का? आपल्या देशातल्या बहुतेक मुली अॅनिमिक राहिल्यात. नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. पण हा प्रश्न सुट्टा नाहीय. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं......
संत नामदेव महाराजांची तिथीप्रमाणे आज ७५० वी जयंती. योगायोग म्हणजे आज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिवस. भारतीय संविधानातलं समतेचं तत्त्व आपल्याला संतांच्या शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात जागोजागी दिसतात. अभिव्यक्तीचा विचारही नामदेवांसारख्या संतांच्या अभंगवाणीत दिसतो. त्यामुळे आजच्या संदर्भात त्याचा विचार होणं काळाची गरज आहे.
संत नामदेव महाराजांची तिथीप्रमाणे आज ७५० वी जयंती. योगायोग म्हणजे आज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिवस. भारतीय संविधानातलं समतेचं तत्त्व आपल्याला संतांच्या शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात जागोजागी दिसतात. अभिव्यक्तीचा विचारही नामदेवांसारख्या संतांच्या अभंगवाणीत दिसतो. त्यामुळे आजच्या संदर्भात त्याचा विचार होणं काळाची गरज आहे......
सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं परवा निधन झालं. आज विद्या बाळही नाहीत आणि अपर्णाताईही. पण विद्याताईंनी अपर्णाताईंना लिहिलेलं एक पत्र आपल्यासोबत आहे. दोघी नातेसंबंधांसाठी काम करायच्या. पण दोघींचा मार्ग वेगळा. अपर्णाताई महिलांना वागण्याबोलण्याचे नियम सांगायच्या तर विद्याताई नियमांमागची कारण सांगण्याचा आग्रह धरायच्या. याचसाठी विद्याताईंनी अपर्णाताईंना पत्र लिहिलं.
सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं परवा निधन झालं. आज विद्या बाळही नाहीत आणि अपर्णाताईही. पण विद्याताईंनी अपर्णाताईंना लिहिलेलं एक पत्र आपल्यासोबत आहे. दोघी नातेसंबंधांसाठी काम करायच्या. पण दोघींचा मार्ग वेगळा. अपर्णाताई महिलांना वागण्याबोलण्याचे नियम सांगायच्या तर विद्याताई नियमांमागची कारण सांगण्याचा आग्रह धरायच्या. याचसाठी विद्याताईंनी अपर्णाताईंना पत्र लिहिलं......
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख......
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश......