भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण......
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात......