स्वित्झर्लंडमधलं ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ म्हणजेच एलएचसी हे मानवनिर्मित यंत्र डिसेंबर २०१८नंतर पुन्हा एकदा सुरु केलं जातंय. गेल्या तीन वर्षांत या यंत्रात बऱ्याच दुरुस्त्या झाल्या आहेत आणि आता हे यंत्र पुन्हा एकदा नव्या चाचण्यांसाठी सज्ज झालंय.
स्वित्झर्लंडमधलं ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ म्हणजेच एलएचसी हे मानवनिर्मित यंत्र डिसेंबर २०१८नंतर पुन्हा एकदा सुरु केलं जातंय. गेल्या तीन वर्षांत या यंत्रात बऱ्याच दुरुस्त्या झाल्या आहेत आणि आता हे यंत्र पुन्हा एकदा नव्या चाचण्यांसाठी सज्ज झालंय......
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे......
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही.
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही......