एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील.
एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील......