चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.
चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट......
लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश.
लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश......
चार वर्षांपूर्वी द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर वाईट शब्दांत टीका केली होती. धर्मसंसद भरवून साईबाबांची पूजा न करण्याचा फतवा काढला होता. पण आता त्याचा सगळा प्रभाव संपला आहे. साई संस्थानाने समाधी शताब्दीच्या निमित्ताने केलेला प्रचार त्याला कारण आहे तसंच भक्तांची साईंविषयीची श्रद्धाही.
चार वर्षांपूर्वी द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर वाईट शब्दांत टीका केली होती. धर्मसंसद भरवून साईबाबांची पूजा न करण्याचा फतवा काढला होता. पण आता त्याचा सगळा प्रभाव संपला आहे. साई संस्थानाने समाधी शताब्दीच्या निमित्ताने केलेला प्रचार त्याला कारण आहे तसंच भक्तांची साईंविषयीची श्रद्धाही......
शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत.
शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत......
आज साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी सोहळा आहे. आजच धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण एकमेकांना माहीत असणारच. बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं, याचा अंदाज येऊ शकेल, असं एक भाषण बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात सापडलंय.
आज साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी सोहळा आहे. आजच धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण एकमेकांना माहीत असणारच. बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं, याचा अंदाज येऊ शकेल, असं एक भाषण बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात सापडलंय......