साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय......