दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद.
दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद......
भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे.
भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय......