भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे.
भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे......
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले.
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले......