फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही......