रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......
आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......