नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय.
नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय......