डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......