logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बॅडमिंटनमधली ‘सिंधू संस्कृती’ ऑलिम्पिकमधेही पोचावी
मिलिंद ढमढेरे
३० जुलै २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.


Card image cap
बॅडमिंटनमधली ‘सिंधू संस्कृती’ ऑलिम्पिकमधेही पोचावी
मिलिंद ढमढेरे
३० जुलै २०२२

सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे......