गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.
गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात......
सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.
सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय. .....