बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......