भाजीपाला, फळं, किराणा मालाच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या अशा बाहेरून घरात आलेल्या कुठल्याही गोष्टीवर कोरोना वायरस असू शकतो. वापरण्याआधी या सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. मुंबई आयआयटीनं तर अशा निर्जंतुकीकरणासाठी एक मशीनच शोधून काढलंय. पण हे मशीन अजून बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी ही साफसफाई आपल्याला घरच्या घरीच करायची आहे.
भाजीपाला, फळं, किराणा मालाच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या अशा बाहेरून घरात आलेल्या कुठल्याही गोष्टीवर कोरोना वायरस असू शकतो. वापरण्याआधी या सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. मुंबई आयआयटीनं तर अशा निर्जंतुकीकरणासाठी एक मशीनच शोधून काढलंय. पण हे मशीन अजून बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी ही साफसफाई आपल्याला घरच्या घरीच करायची आहे......