लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे.
लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे......
आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे.
आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे......
आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी.
आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी......
कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय......