कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय......