सेंट क्वीन केटवेन ही जॉर्जियाच्या संघर्षाची आणि बलिदानाची प्रतीक होती. तिला अतिशय क्रूर पद्धतीने ठार करण्यात आलं होतं. एका पोर्तुगीज धर्मगुरूनं तिचे अवशेष मिळवले. २००५ मधे गोव्यातल्या सेंट ऑगस्टिन चर्चमधे सापडलेल्या अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणात हे सिद्ध झालं की, हे अवशेष सेंट क्वीन केटवेन यांचेच आहेत. तब्बल चारशे वर्षांनंतर गोव्याच्या भूमीतले तिचे अवशेष जॉर्जियाकडे सोपवण्यात आले.
सेंट क्वीन केटवेन ही जॉर्जियाच्या संघर्षाची आणि बलिदानाची प्रतीक होती. तिला अतिशय क्रूर पद्धतीने ठार करण्यात आलं होतं. एका पोर्तुगीज धर्मगुरूनं तिचे अवशेष मिळवले. २००५ मधे गोव्यातल्या सेंट ऑगस्टिन चर्चमधे सापडलेल्या अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणात हे सिद्ध झालं की, हे अवशेष सेंट क्वीन केटवेन यांचेच आहेत. तब्बल चारशे वर्षांनंतर गोव्याच्या भूमीतले तिचे अवशेष जॉर्जियाकडे सोपवण्यात आले......