केंद्र सरकारने १ जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं केलंय. आता देशातल्या कोणत्याही विक्रेत्याने हॉलमार्क नसलेले दागिने विकले तर त्याला मोठी शिक्षा केली जाईल. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. भारतातलं सोन्याचं महत्त्व लक्षात घेता त्यावर बंधनकारक असणाऱ्या या हॉलमार्किंगचीही बाराखडी समजून घ्यायला हवी.
केंद्र सरकारने १ जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं केलंय. आता देशातल्या कोणत्याही विक्रेत्याने हॉलमार्क नसलेले दागिने विकले तर त्याला मोठी शिक्षा केली जाईल. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. भारतातलं सोन्याचं महत्त्व लक्षात घेता त्यावर बंधनकारक असणाऱ्या या हॉलमार्किंगचीही बाराखडी समजून घ्यायला हवी......
शेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय.
शेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय......