दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय......
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे......
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख.
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख. .....
इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी.
इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी......
एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.
एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट......
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?.....
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. .....
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......