पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय.
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय......