आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव.
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव......