सौदी अरेबियामधे ५०० बिलियन अमेरिकन डॉलर खर्च करून निओम नावाचं शहर उभं केलं जातंय. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निओम शहराची बांधणी केली जातेय. त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पूर्ण होतोय.
सौदी अरेबियामधे ५०० बिलियन अमेरिकन डॉलर खर्च करून निओम नावाचं शहर उभं केलं जातंय. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निओम शहराची बांधणी केली जातेय. त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पूर्ण होतोय......
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......