स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता.
स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता......
'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे.
'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे......