या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्या अॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्या आणि रोजगाराची निर्मिती करणार्या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्या अॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्या आणि रोजगाराची निर्मिती करणार्या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे......