कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?
कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?.....