धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत.
धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत......