इंग्लंड सरकारने २०१४ला सीरियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शरणार्थींना दिलासा देणारी एक योजना आणली होती. सिरिया कधी काळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यामुळे युद्धाने पिचलेल्या तरुणांसाठी ही मोठी घडामोड होती. पण या हजारो शरणार्थींना देशातून पिटाळून लावण्याची मोहीम इंग्लंड सरकारनं हाती घेतलीय. त्यातून या शरणार्थी मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलाय.
इंग्लंड सरकारने २०१४ला सीरियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शरणार्थींना दिलासा देणारी एक योजना आणली होती. सिरिया कधी काळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यामुळे युद्धाने पिचलेल्या तरुणांसाठी ही मोठी घडामोड होती. पण या हजारो शरणार्थींना देशातून पिटाळून लावण्याची मोहीम इंग्लंड सरकारनं हाती घेतलीय. त्यातून या शरणार्थी मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलाय......
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय.
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय......
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये......
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......
कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!
कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!.....
अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांमधे एच १ बी या व्हिसावर काम करणारे बहुतांश विदेशी कर्मचारी भारतीय असतात. आमच्या नोकऱ्या खातात म्हणून या कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा राग आहे. आता अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी कोविड १९ चं कारण देत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकारच्या व्हिसांवर स्थगिती आणलीय. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं म्हटलं जातंय.
अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांमधे एच १ बी या व्हिसावर काम करणारे बहुतांश विदेशी कर्मचारी भारतीय असतात. आमच्या नोकऱ्या खातात म्हणून या कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा राग आहे. आता अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी कोविड १९ चं कारण देत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकारच्या व्हिसांवर स्थगिती आणलीय. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं म्हटलं जातंय......
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?.....
महाराष्ट्र सरकारने सुरवातीच्या टप्प्यात चांगलं काम केलं. पण नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्य सरकारच्या त्रुटींवर, अपयशावर आता बोलायला हवं. चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्यात नाही तर विरोधकांच्या फजितीचा लाभ उठवत सत्ताधारी मुजोर होतील. आपले राज्य रामराज्य असल्याचा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज होईल. त्यातून सामान्य माणसांचा छळ होईल.
महाराष्ट्र सरकारने सुरवातीच्या टप्प्यात चांगलं काम केलं. पण नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्य सरकारच्या त्रुटींवर, अपयशावर आता बोलायला हवं. चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्यात नाही तर विरोधकांच्या फजितीचा लाभ उठवत सत्ताधारी मुजोर होतील. आपले राज्य रामराज्य असल्याचा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज होईल. त्यातून सामान्य माणसांचा छळ होईल......
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय.
लाॅकडाऊनमधे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी कामगारदिनी तेलंगणातून झारखंडकडे एक ट्रेन गेली. आणि एबीपी माझाने आपली बातमी खरी ठरल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणातला वांद्रे कोर्टाचा १६ एप्रिलचा आदेश वेगळंच सांगतो. ज्या बातमीला एबीपी माझा खरं म्हणतंय त्याच बातमीला कोर्टानं वांद्र्यातल्या गोंधळासाठी जबाबदार धरलंय. राहुल कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. फक्त कोरोनामुळे त्यांना जामीन मिळालाय......
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं.
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं......
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?.....
आखाती देशांत आपल्या घामाच्या जोरावर त्या देशांच्या आणि आपल्याही समृद्धीचा पाया रचणारे भारतीय आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहेत. पण त्यांची एक दुखरी बाजू समोर येतेय. २०१७ मधे आखाती देशांत ३२२ भारतीयांनी आत्महत्या केली. त्याच्या आदल्या वर्षी हा आकडा ३०३ इतका होता. आज आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनानिमित्त त्याचा शोध.
आखाती देशांत आपल्या घामाच्या जोरावर त्या देशांच्या आणि आपल्याही समृद्धीचा पाया रचणारे भारतीय आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहेत. पण त्यांची एक दुखरी बाजू समोर येतेय. २०१७ मधे आखाती देशांत ३२२ भारतीयांनी आत्महत्या केली. त्याच्या आदल्या वर्षी हा आकडा ३०३ इतका होता. आज आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनानिमित्त त्याचा शोध......