राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या.
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या......
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......
आज शिवराज्याभिषेक दिन. छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळात होऊन गेले असले तरी त्यांनी लोकशाहीतल्या अनेक मूल्यांचं पालन केल्याचं दिसून येतं. त्यांच्या राज्याभिषेकानं संपूर्ण भारतात यावनी सत्तेला आव्हान देणारी सार्वभौम मराठी सत्ता निर्माण झाली. सिंहासन निष्ठेमुळे नंतर मराठ्यांनी अटकेपार जरीपटका फडकावला. अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टी भारताला दिली.
आज शिवराज्याभिषेक दिन. छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळात होऊन गेले असले तरी त्यांनी लोकशाहीतल्या अनेक मूल्यांचं पालन केल्याचं दिसून येतं. त्यांच्या राज्याभिषेकानं संपूर्ण भारतात यावनी सत्तेला आव्हान देणारी सार्वभौम मराठी सत्ता निर्माण झाली. सिंहासन निष्ठेमुळे नंतर मराठ्यांनी अटकेपार जरीपटका फडकावला. अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टी भारताला दिली......
महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यासाठी २०१६ ला मोहीम हाती घेण्यात आली होती. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. गडकिल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे आपल्याला ‘गोल्डन हेरिटेज सर्किट’ अशी ओळख मिळू शकेल.
महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यासाठी २०१६ ला मोहीम हाती घेण्यात आली होती. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. गडकिल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे आपल्याला ‘गोल्डन हेरिटेज सर्किट’ अशी ओळख मिळू शकेल......
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात.
गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात......
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात.
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात. .....
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा.
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. .....
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे.
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे......
केंद्रीय निवडणूक आयोग दर पाच वर्षांत ४८ खासदार आणि २८८ आमदारांसाठी थेट लोकांमधून मतदानाची व्यवस्था करतो. पण राज्य निवडणूक आयोग दर ५ वर्षांत तब्बल ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची व्यवस्था बघतो. आजच्याच दिवशी १९९४ साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली.
केंद्रीय निवडणूक आयोग दर पाच वर्षांत ४८ खासदार आणि २८८ आमदारांसाठी थेट लोकांमधून मतदानाची व्यवस्था करतो. पण राज्य निवडणूक आयोग दर ५ वर्षांत तब्बल ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची व्यवस्था बघतो. आजच्याच दिवशी १९९४ साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. .....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......