कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय.
कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय......