रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.
रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे......