दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात......
महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. जपानमधली एका महिला उपचार घेऊन बरी झाल्यावर तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली. ही दुर्मिळ गोष्ट आहे, असं म्हणून संशोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता दक्षिण कोरिया आणि चीनमधेही असे शेकडो पेशंट सापडलेत. त्यामुळे एकदा बरं झाल्यावरही कोरोनाची लागण परत होऊ शकते का या प्रश्नानं जगभरातले संशोधक पुन्हा एकदा आपलं डोकं खाजवतायत.
महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. जपानमधली एका महिला उपचार घेऊन बरी झाल्यावर तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली. ही दुर्मिळ गोष्ट आहे, असं म्हणून संशोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता दक्षिण कोरिया आणि चीनमधेही असे शेकडो पेशंट सापडलेत. त्यामुळे एकदा बरं झाल्यावरही कोरोनाची लागण परत होऊ शकते का या प्रश्नानं जगभरातले संशोधक पुन्हा एकदा आपलं डोकं खाजवतायत......