logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
अमेरिकेला हादरवून टाकणारा हवाईमधला वणवा
आरती आर्दाळकर-मंडलिक
२० ऑगस्ट २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे.


Card image cap
अमेरिकेला हादरवून टाकणारा हवाईमधला वणवा
आरती आर्दाळकर-मंडलिक
२० ऑगस्ट २०२३

अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे......