भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय......
एखाद्याची श्रीमंती दाखवण्याचं काम हल्ली घड्याळं करू लागलेली आहेत. जगभरातले अनेक सेलिब्रिटी, धनकुबेरांच्या मनगटांची शोभा वाढवणारी ही घड्याळं इतक्या किमतीची असतात, की ते पाहून आपले डोळे पांढरे व्हावेत! एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असंच आपण त्यावरून समजायचं. हार्दिक पंड्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घड्याळामुळे अशा घड्याळांची न्यारी दुनिया कुतूहल वाढवतेय.
एखाद्याची श्रीमंती दाखवण्याचं काम हल्ली घड्याळं करू लागलेली आहेत. जगभरातले अनेक सेलिब्रिटी, धनकुबेरांच्या मनगटांची शोभा वाढवणारी ही घड्याळं इतक्या किमतीची असतात, की ते पाहून आपले डोळे पांढरे व्हावेत! एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असंच आपण त्यावरून समजायचं. हार्दिक पंड्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घड्याळामुळे अशा घड्याळांची न्यारी दुनिया कुतूहल वाढवतेय......